सरल

                                                  विध्यार्थी माहिती :


 १) जे विध्यार्थी माहिती भरल्यानंतर शाळेत दाखल झालेत त्यांच्या नावाच्या नोंदी देखील student पोर्टल ला घ्यायच्या आहेत. २) जे विध्यार्थी शाळा सोडून अन्य शाळेत गेलेले आहेत त्या मुलांचे नाव पोर्टल मधुन delete करायचे नाही.तर अशा मुलांसाठी student transfer to other school  या अर्थाचा ऑप्शन पोर्टल मध्ये देणार आहेत.त्या tab मार्फत विध्यार्थी ज्या शाळेत जाईल त्या शाळेच्या udise नंबर वापरून त्या शाळेत त्या विध्यार्थ्याला transfer करायचे आहे.३)कधीकधी विध्यार्थी शाळा सोडून इतर शाळेत जातात आणि नवीन शाळेत मुख्याध्यापकांनी त्या विद्धयार्थ्यास दाखला मागणी न करता शाळेत वयानुरूप दाखल करून घेतात  तर त्या विधयार्थ्याची दोन ठिकाणी नोंद होईल व राज्याची आकडेवारी वाढेल अशा बाबीमध्ये त्या  विद्यार्थ्यास दाखल  करणार्‍या मुख्याध्यापकास कारवाईस सामोरे जावे लागेल.तरी अशा मुख्याध्यापकाने  विचारपूस करून त्या विधयार्थ्याची माहिती जाणून घ्यावी. असा  विध्यार्थी दाखल करताना तो ज्या शाळेत होता त्या शाळेस दाखला  मागणी प्रपत्रात आपल्या शाळेचा udise code नमूद करुण सदर विद्यार्थ्यास स्टुडेंट पोर्टल मधून ट्रान्सफर करण्याची विनंती करायची आहे. ३)दि. ०५/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून  दि.१२/१०/२०१५  रोजी रात्री १२.०० पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Database माहिती भरण्यासाठी चालू आहे. सर्व जिल्ह्यांनी उर्वरित सर्व शाळा व उर्ववरीत सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. या काळात Student Verification बंद राहणार आहे.४)दि. १२/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून दि. २०/१०/२०१५ रोजी पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Verification साठी Website उपलब्ध होणार आहे.५)दि. २०/१०/२०१५ रोजी अंतिम होणाऱ्या विध्यार्थी संख्येप्रमाणे सन २०१५-१६ या वर्षाची संच मान्यता केली जाणार आहे. दि. २१/१०/२०१५ रोजी सर्व शाळांची संच मान्यता करून दिली जाणार आहे. ती सर्व शाळांवर बंधनकारक आहे.६) student ची माहिती offline भरल्यावर पुन्हा नव्याने प्रत्येक विद्यार्थ्याची नावे मराठीत टाइप करायची गरज नाही.  ब)SCHOOL पोर्टल : १) ज्या शाळेंच्या  अकाऊंट माहिती भरताना बँकेचे नाव येत नाही अशा शाळेने त्या बँकेचे नाव तसेच ifsc नंबर कळवावे जेणेकरून त्या बँकेचे नाव पोर्टल ला अपडेट करता येईल. क) स्टाफ पोर्टल : १) Ded समकक्ष असलेला CTC अभ्यासक्रम असणार्‍या शिक्षकाने माहिती भरताना २ दिवस थांबावे.CTC अभ्यासक्रम पोर्टल मध्ये टाकणार आहेत.२)ज्या शिक्षकांचे GPF किंवा DCPS खाते अद्याप नाही अशा मंडळींनी सध्या not applicable हा option निवडावा भविष्यात अकाऊंट open झाले तर त्या ठिकाणी अपडेट करता येईल.gpf खातेधारकांनी जीपीएफ सिरीज ही zp टाकावी तसेच dcps खातेधारकांनी सिरीज ही NPS टाकावी.३) udise अथवा शालार्थ मध्ये नाव अथवा इतर माहिती  चुकलेली  असेल तर अशा शिक्षकांनी headmaster update करतांना ते नाव दुरुस्त करून घावे.ज्यांची जन्मतारीख चुकली आहे अशा शिक्षकांनी त्यांचा रेग्युलर form भरावा.त्यांच्या जन्मतारखेत बदल करण्याची request ऑटोमॅटिक beo ला जाते.त्या ठिकाणी आपल्या जन्मतारखेचा पुरावा देऊन beo ना जन्मतारीख दुरुस्त करायची विनंती करायची आहे.४)ज्या शाळेला शालार्थ लागू नाही व फक्त udise आहे. अशा शिक्षकांची जन्मतारीख चुकली असेल अशा शिकक्षकांची जन्मतारीख चुकली आहे अशा शिक्षकांची जन्मतारीख सध्या beo level ला दुरुस्त करण्यासाठी जात नाही.अशा शिक्षकांसाठी लवकरच तसा बदल पोर्टल मध्ये करण्यात येणार आहे. ५)पर्सनल डीटेल भरताना documents upload करण्यासाठी २ रकाने दिसतात.पहिल्या रकाण्यात आपला मूळ पहिला आदेश स्कॅन करून अपलोड करावा .दुसर्‍या रकाण्यात खाजगी तसेच अनुदाणीत शिक्षकांनी आपली सदयाच्या पदाची  aprovel ऑर्डर स्कॅन करून अपलोड करावी.ज्यांना aprovel ऑर्डर मिळत नाही अशा शिक्षकांनी तो दूसरा  रकाना तसाच रिकामा सोडावा(उदा. zp शिक्षक )  ६)ज्या शिक्षकांची माहिती हेडमास्टर ने शिक्षकांना अपडेट केल्यावरही teaching डीटेल मध्ये नाव दिसत नाही अशा शिक्षकांची माहिती कशी भरायची आहे ते आमच्या  पंचायत समितीच्या ब्लॉगला भेट देऊन माहिती  वाचून माहिती समजून घ्यावी.ब्लॉगचे नाव havelieducation.blogspot.in हे आहे. ७)ग्रंथपाल सारख्या अर्धपगारी कर्मचार्‍यांची वेतन श्रेणी पुढील २ दिवसात पोर्टल मध्ये दिसून येईल.सध्या अशा कर्मचार्‍यांनी wait & watch ची भूमिका स्वीकारावी. त्यांच्या वेतन श्रेणी  ची माहिती nic ला पुरवण्यात आलेली आहे. ८)कला शिक्षक तसेच संगीत शिक्षक आणी इतर विशेष शिक्षकांची माहिती देखील पुढील २ दिवसात update होणार आहे.त्यांनीही २ दिवस आपली माहिती भरू नये.२ दिवसांनंतर चेक करून माहिती भरा असे सांगण्यात आलेले आहे. ९)काही बांधवाच्या नियुक्तीच्या वेळेला त्यांची जात एका वेगळ्या प्रवर्गात होती परंतु नंतर ती  जात सरकारने वेगळ्या प्रवर्गात घेतलेली आहे अशा बांधवांणी सध्याच्या नवीन प्रवर्गाचीच नोंद करावी व नवीन प्रवर्गाचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी चे कागदपत्रे अपलोड करावीत.उदा.हिंदू गवळी ही जात पूर्वी ओबीसी मध्ये होती..आता ही जात एनटी मध्ये आहे.तर अशा शिक्षकांनी एनटी चे कागदपत्रे  अपलोड करावीत. १०)अतिरिक्त शिक्षकांची माहिती ही सध्या भरता येत नाही आहे अशा शिक्षकांसाठी नवीन ऑप्शन दिला जाणार आहे. परंतु सध्या अशा शिक्षकांनी education ऑफिसर कडे माहिती भरण्याची विहित नमुन्यात विनंती करावयाची आहे.ते अधिकार त्यांना देण्यात आलेली आहे असे समजले. ११)जे निमशिक्षक पूर्ण पगारावर आलेले आहेत अशा शिक्षकांची माहिती कशी भरावी याबाबत पुढील माहिती मिळेपर्यंत वाट पाहायची आहे.यावर अजून निर्णय झालेला नाही आहे. १२)स्टाफ माहिती भरताना सब्जेक्ट tought मध्ये सब्जेक्ट दिसत नाही आहे.पुढील २ दिवसात ते दिसतील असे सांगण्यात आलेले आहे. १३)अपंग माहिती भरताना जर शिक्षक अपंग नसेल तर काहीही ऑप्शन दिसत नाही म्हणून ती  स्क्रीन पेंडिंग दिसत आहे.तसे होऊ नये म्हणून अपंग मध्ये NO असा ऑप्शन  भरल्यावर पुढील माहिती दिसू नये यासाठी प्रोग्राम् मध्ये चेंज करण्यात येणार आहे. १४) काही शिक्षकांनी पदवी अथवा पदव्युत्तर घेतलेले शिक्षणाचे विद्यापीटाचे नाव दिसत नाही असे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे नावे २ दिवसात पोर्टल मध्ये दिसणार आहे.तरीही अशा शिक्षकांनी माझ्या नंबर वर न दिसणार्‍या विद्यापीठाची नावे एसएमएस करावीत असे आवाहन मी करत आहे.त्या विद्यापीठाची नावे nic ला कळवण्यात येईल. १५)जे शिक्षक ३०/०९/२०१४ पूर्वी नोकरीला लागलेले आहेत परंतु शालार्थ अथवा udise ला अशा शिक्षकांची नावे दिसत नाहीत अशा शिक्षकांनी मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे आपली नावे सदर शाळेत टाकण्याची लेखी नमुन्यात विनंती करावी.  १६) इतर राज्यातील रहिवासी परंतु महाराष्ट्रात शिक्षक अथवा शिकेत्तर कर्मचार्‍यांनी (उदा.कर्नाटक,गुजरात )आपल्या राज्यात व महाराष्ट्रात असलेल्या  आपल्या जाती च्या प्रवर्गात राज्यांनीहाय  बदल आहेत.या बाबत काय करावे यासाठी आमच्या पंचायत समितीच्या च्या ब्लॉग ला भेट द्या.ब्लॉगचे नाव havelieducation.blogspot हे आहे.17) तेलगू व तामिळ मातृभाषा २ दिवसात पोर्टल ला दिसणार आहे.कोणालाही आपली मातृभाषा पोर्टल मातृभाषा या ऑप्शन मध्ये दिसून  येत नसेल तर अशा शिक्षकांनी माझ्याशी संपर्क साधावा .१८)sociology हा विषय घेऊन पदवी घेतलेल्या शिक्षकांसाथी हा विषय शैक्षणिक पात्रता मध्ये २ दिवसात येणार आहे.असे सांगण्यात आले आहे.१९)map from other स्कूल मधुन map केलेल्या शिक्षकाची जन्मतारीख चुकली असेल तर ती काशी दुरुस्त करावी याबाबत सखोल मार्गदर्शन वरेल उल्लेख केलेल्या ब्लॉग वर आपणास पहायला मिळेल.२०)NT .व obc प्रवर्गाच्या च्या बर्‍याच जाती पोर्टल मध्ये दिसून येत नाही. अशा जाती पोर्टल मध्ये लवकरच दिसणार आहे.त्याविषयी date जमा करून nic ला कळवण्याची प्रोसेस चालू आहे.तरी आपली जात पोर्टल मध्ये दिसत नसेल किंवा भलत्याच प्रवर्गात दिसून येत असेल अशा शिक्षकांने माझ्या ईमेल id वर आपल्या जातेचे प्रमाणपत्र व caste व्हॅलिडिटी प्रमाणपत्र mail करावे जेणेकरून nic ला ते दाखवता येईल.माझा email id :   idreambest@gmail.com      सर्व समस्या या मी nic मध्ये जाऊन प्रत्यक्ष विचारून त्यावरील उपाय जाणून घेतले आहे.तरी आपण यावर स्वत:  पूर्ण अभ्यास करून माहिती भरावी.याविषयी आपल्या तालुक्यातील सरल माहितीच्या मास्टर trainer व अधिकारी यांच्या सोबत चर्चा करावी जेणेकरून योग्य माहिती प्रशासनास मिळेल. या आणि अन्य बर्‍याच शंका आपल्या शिक्षक बांधवास आहेत.त्या जाणून घेण्याकरता खालील ब्लॉग ला दिनांक ६ ऑक्टोबर २०१५ ला दुपारी २ नंतर भेट द्या. अजून काही शंका असेल तर ब्लॉगच्या कमेन्ट मध्ये लिहा.त्यां शंकाच्या बाबतीत  माझ्या होईल तेवढ्या प्रयत्नाने समाधान केले जाईल.धन्यवाद.

5 comments:

  1. SIR SCHOOL INFORMATION 100% SAVED AND FINALIZE ZALELI AAHE TARI CLUSTER LOGIN WAR SAVED DAKHAWAT AAHE FINALIZE KARANYA KARITA KAY KARAVE

    ReplyDelete
  2. Namaskar sir , maz nav santosh shivaji valvi ,sir mazi bharti 7/1/13
    la zali aahe science chya jagevar parantu mala ajun dekhil manyata
    milali nahi shalene anushesh bharun kadhanya sathi 2 st ani ek nt chya
    jaga add kadhun bharalya aahet interview selection procedure sarv kele
    add dec 2012 la aali hoti paper madhe interview jan 2013 ani joining
    7/1/13 sir stay hota parantu science chya jaga bharushakat hote
    4/sep/2013 la sampurn maharashtrat 1599 jagana manyata milalya aahet
    mag mag mala ka nahi mazya shalet dekhil science chi vacant post hoti
    mazya sobat marathi aani hindi cha prastav gela mag mala vanchit
    thevaych as kuthal dhoran sir mi aaj dekhil kaam kart aahe vina vetan
    tet dec mahinyat aahe ya stagiti chya kalat jya shaleni anushesh
    bharala aahe tyana ka manyata milat nahi sir category che mul upas
    mari la samore jat aahet koni disha dakhvanare dekhil nahi sarvanche
    haat varun badhale aahe aata var kon aahe tyana he kevha kalel sir
    chuka konachya aani kon bhogat aahet sarvi kadhe firlo net var sarvana
    sampark dekhil kela parantu ajun dekhil koace utar aale nahi anusuchit
    jamati aayog sangat te fakt shifaras karu shakata shalet vacancy aahet
    mag tya bharun ka kadhat nahi je kaam karat aahe jyachi bharti zali
    aahe tyana tari manyata milavi vacant post tyat shashan nav nave
    dhoran aakhat aahe payabhut chachanya jya shalet 10 jaga rict aahet
    tya shala ya chachanya kashya padhatine purn karat aahe yacha dekhil
    aadhava ghenyat yava shashan kuthe tari chukat aahe pahile shikshak
    bhara nantar maharashtrala pragat karta yeil santosh valvi

    ReplyDelete
  3. sir date 15/10/2015 pasun website band aahe . kay karave ?
    Va tasech mazya shalet Non teaching Update hot nahi Fatal Error Dakhavat aahe
    Subhash Rathod
    Nath Vidyalaya Mangrulpir
    Mob. 7775082568
    Email.- subhash.rathod87@gmail.com

    ReplyDelete
  4. Sir,
    12/10/15 pasun student verification suru honr hota pn ajun suru zale nahi. Ky problem ahe??

    ReplyDelete