आज जे काही मोठी डॉक्टर , लेखक, कवी, वैज्ञानिक, इंजिनियर, मोठी राजकीय नेते सर्व मराठी शाळेतच शिकलेले आहेत तर मंग आजच का मराठी शाळेचा दर्जा घसरतोय हि प्रत्येक मराठी शाळेतील शिक्षकाने आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे. चला मराठी शाळेला पुन्हा दर्जेदार बनवुया आणि शिक्षकांना पुन्हा त्यांचा सन्मान वापस मिळवून देऊया.