ऑनलाईन टेस्ट



परिसर अभ्यास इयत्ता ३ री ओंनलाईन टेस्ट

  1. १) डोके आणि मान यांना जोडणारा शरीराच्या भागाला काय म्हणतात?

  2. पोट
    मान
    धड
    डोके

  3. खालीलपैकी कोणती चव नाही आहे

  4. गोड
    आंबट
    तिखट
    कडू

  5. आपल्या जिभेवर जे छोटे छोटे उंचवटे असतात त्यांना काय म्हणतात?

  6. कालिका
    मज्जातंतू
    रुचीकालिका
    पेशी

  7. दुधाचे दात साधारणपणे कितव्या वर्षी पडतात?

  8. चौथ्या
    सातव्या
    पाचव्या
    दहाव्या

  9. आपल्याला कुटुंबात राहायला का आवडते?

  10. आपल्याला मित्र नसल्यामुळे
    प्रेम आपुलकी आणि सुरक्षेसाठी
    नवीन कपडे भेटतात म्हणून
    वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी भेटतात म्हणून

  11. ई-कचरा म्हणजे काय?

  12. भाजीपाल्याचा कचरा
    खराब झालेल्या खेळणीचा कचरा
    इलेक्ट्रोनिक निरुपयोगी वस्तूचा कचरा
    थार्मोकाल, पताका, रांगोळी इत्यादी

  13. ओल्या कचर्यामध्ये खालीलपैकी कोणती वस्तू येणार नाही ?

  14. भाजीची देठ
    चहाची पत्ती
    प्लास्टिक फुले
    केळीची साल

  15. आपल्या गावचा कारभार कोण पाहते

  16. नगरपालिका
    तहसील कार्यालय
    ग्रामपंचायत
    सार्वजनिक बँक

  17. सार्वजनिक सुविधा म्हणजे काय?

  18. घरातील व्यक्तींनी आपल्याला दिलेले जेवण
    आपण शेजार्याला उसने दिलेले धान्य
    बाजारात मिळणारा भाजीपाला
    आपणा सर्वासाठी उपलब्ध करून देलेल्या सोई सुविधा

  19. उद्योग म्हणजे काय?

  20. वस्तूची विक्री करणे
    शेती करणे
    कच्या मालापासून पक्का माल तयार करणे
    मेंढ्याचा सांभाळ करणे

No comments:

Post a Comment