e learning किंवा Digital school करताय तर मंग त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य
1) संगणक व प्रोजेक्टर
यात १) प्रोजेक्टर २) CPU OR Laptop 3) Mouse & KeyBoard 4)Sound इ. चा समावेश होतो. हे सर्वात स्वत ई लर्निंग साधन आहे. --- खर्च प्रोजेक्टर -२५००० ते ३०००० सीपीयू - १०००० अभ्यासक्रम खाजगी कंपनी किंवा इंटरनेटवरील वापरता येतो.
2) के-यान
2) Inbuilt प्रोजेक्टर व CPU आहे. २) यात टच स्क्रीन पेन येतो. ३) Dvd drive,USB,Tv tunal .4)Wireless Mouse & KeyBoard 5) Sound इ. चा समावेश होतो. पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साह्याने अध्यापन करता येते. कंपनीकडून K-CLASS नावाचा अभ्यासक्रम मिळतो. खर्च - अंदाजे १लाख रु.च्या पुढे
3) प्रोजेक्टर व TABLET संच
यात १) प्रोजेक्टर २) Tablet ३) HDMI Port 4) सौर box 5) Sound इ. चा समावेश होतो.Google Play Store Apps चा अभ्यासक्रमात वापर करू शकतो. किंवा Cpu ,Laptop जोडून इतर अभ्यासक्रम वापरता येतो. खर्च - अंदाजे ६० हजार रु.
4)क्लासमेट
यात १) Inbuilt प्रोजेक्टर व CPU आहे. २) यात टच स्क्रीन पेन येतो. 3)mouse & KeyBoard ४) Sound इ. चा समावेश होतो. पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साह्याने अध्यापन करता येते.अभ्यासक्रम खाजगी कंपनी किंवा इंटरनेटवरील वापरता येतो.( अनिल सोनुने ,जि.प.शिक्षक जालना यांची निर्मिती) खर्च - अंदाजे ६० हजार रु
No comments:
Post a Comment